Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.८) आढळले ३२ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.८ : आज जुन्नर तालुक्यात ३२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८६ असून एकूण ६८१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.आज खोडद ४, ओतूर ४, आळे ३, येडगाव ३, कोळवाडी २, नारायणगाव २, हिवरे बुद्रुक २, डिंगोरे संतवाडी १, आळेफाटा १, वारुळवाडी १, मांजरवाडी १, रोहोकडी १, नेतवड १, पिंपळवंडी १, वडगाव कांदळी १, वडगाव सहाणी १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत.

अधिक वाचा : 

ब्रेकिंग : जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ सुरू होणार, याच विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश !


जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा