Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.९) आढळले ३८ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.९ : जुन्नर तालुक्यात आज ३८ करोनाचे रुग्ण आढळले. सध्या तालुक्यात ३९९ अँक्टिव्ह रुग्ण असून एकूण ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लीक करा.👇


आज आळे ४, पिंपळवंडी ४, खानापूर ४, अलदरे ३, मंगरूळ ३, निरगुडे २, वारूळवाडी २, येडगाव २, बल्लाळवाडी २, संतवाडी १ आळेफाटा १, पाडळी १, आणे १, निमगाव सावा १, बोरी खुर्द १, सकोरी १, अहिनवेवाडी १, डिंगोरे १, बोरी बुद्रुक १, येणेरे १, पारूंडे १ असे एकूण ३८ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा : 

जुन्नर : लोकल क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, गुटखा वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा माल जप्त


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा