Breakingजुन्नर तालुक्यात आज (दि. ४) आढळले करोनाचे ४० रुग्ण


जुन्नर, ता. ४ : जुन्नर तालुक्यात आज करोनाचे ४० रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात सध्या ४५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर एकूण ६७४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.आज मंगरूळ ४, नारायणगाव ४, जुन्नर नगरपरिषद ४, बेल्हे ३, ओतूर ३, आपटाळे २, शिरोली तर्फे आळे २, अहिनवेवाडी २, उंब्रज नं २, बोरी बु. २, आळे १, आळेफाटा १, गुंजाळवाडी बेल्हे १, निमगाव सावा १, साकोरी १, आर्वी १, बल्लाळवाडी १, कांदळी १, राजुरी १, कुरण १, सावरगाव १, खोडद १, 

1 टिप्पणी:

  1. सरकार ग्रामपंचायत कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी तुम्हाला किती सांभाळणार मास लावा गर्दी टाळा नियमाचे पालन करा जीव फार अमोल आहे

    उत्तर द्याहटवा