Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.१४) आढळले ४४ करोनाचे रुग्णजुन्नर, (ता.१४) : जुन्नर तालुक्यात आज (ता.१४) करोनाचे ४४ रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात करोनाचे ३५१ ऍक्टिव्ह रुग्ण असून आता पर्यंत एकूण ६८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.


आज ओतूर ८, पिंपरी पेंढार ५, वडगाव कांदळी ५, नारायणगाव ५, खोडद ३, वडगाव आनंद २, आळे २, राजुरी २, वडज २, पाडळी १, राजूर नं. १- १, आणे १, बेलसर १, रोहकडी १, उंब्रज १, बोरी १, आगर १, येणेरे १, जुन्नर १ असे एकूण ४४ रुग्ण आढळले आहेत.


अधिक वाचा :

जुन्नर : एसटी बसचा लपंडाव सुरुच; विद्यार्थी, प्रवाशांना नाहक मनस्ताप !

जुन्नर : देवराम लांडे यांनी वाचला नाराजीचा पाढा, ...अखेर शिवसेनेला रामराम


जुन्नर : सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षातच आपण जावे - अजिंक्य घोलपकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा