Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.६) आढळले ६२ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.६ : जुन्नर तालुक्यात आज (ता.६) ६२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ४४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज ओतूर १३, नारायणगाव १०, आळे ७, आळेफाटा ३, आफटाळे ३, बोरी बु ३, बेल्हे २, वारुळवाडी २, पिंपळवंडी २, वडगाव आनंद १, बारव १, सुराळे १, मंगरूळ १, बोरी खु. १, खोडद १, खामुंडी १, डिंगोरे १, कांदळी १, राजुरी १, अमरापूर १, खानापूर १, गोळेगाव १, वडगाव सहानी १, चिंचोली १, जुन्नर नगरपरिषद १ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आव आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा