Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.११) आढळले ६७ करोनाचे रुग्ण


जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज (ता.११) ६७ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ३५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून ६८३ एकूण मृत्यू झाले आहेत.


आज ओतूर १२, जुन्नर नगर परिषद ८, वडगाव सहानी ५, नारायणगाव ४, नेतवड ४, खानापूर ४, आळे ३, कोळवाडी २, निरगुडे २, औरंगपूर २, वारुळवाडी २, मांदारने २, धामणखेल २, कुमशेत २, सावरगाव २, आळेफाटा १, अलदरे १, बेल्हे १, मंगरूळ १, निमगावसावा १, साकोरी १, पिंपळवंडी १, उंब्रज नं. १- १, गुंजाळवाडी आर्वी १, निमदरी १, येणेरे १ असे एकूण ६७ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा