Breaking




जुन्नर तालुक्यात आज (ता.२९) आढळले ८ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.२९ : जुन्नर तालुक्यात आज (ता.२९) ८ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये आर्वी ३, शिरोली बु. २, वारूळवाडी १, ओतूर १, जुन्नर नगर परिषद १ असा समावेश आहे. सध्या तालुक्यात १३३ ऍक्टिव्ह करोनाचे रुग्ण आहेत. तर आता पर्यंत जुन्नर तालुक्यात एकूण ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा