Breaking


अहमदनगर : गणेश गायकवाड यांची भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्षपदी निवड


अहमदनगर : भारतीय अस्मिता पार्टी अहमदनगर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी गणेश गायकवाड रा. सलबतपुर ता. नेवासा, जि. अहमदनगर यांची  नियुक्ती करण्यात आली.


भारतीय अस्मिता पार्टी गोरगरिबांची व सामान्य जनतेची आहे. त्यामुळे निश्चितच सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील यात शंका नव्हे, असेही नियुक्ती पत्र देतेवेळी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष केशव पवार म्हणाले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेळके, जिल्हा सचिव बाळू बर्डे, गगांपुर तालुका अध्यक्ष लहुजी गोलवाड, पैठण तालुका अध्यक्ष सुरेश निकम यांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा