Breakingचिंचवड : ऑनलाईन नृत्य स्पर्धाचे बक्षिस वितरण !


चिंचवड : गणेश उत्सवा निमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरामध्ये गणपतीच्या गाणांनवरती नृत्य करुन ऑलाईन व्हिडीओ स्पर्धातील पहिला गट 12 वर्षा पर्यंत व खुला गटातील विजयत्याना सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिस देऊन सन्मानित करण्यात  आले.


यामध्ये उरवी नाईक - प्रथम, सई इंगोले - द्वितीय, स्वरदा अणावकर - त्रितीय, आंकाक्षा वाडेकर - उत्तेजनार्थ स्पर्धक विजयी झाले.

या स्पर्धेकांचे परिक्षण मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष प्रज्ञा पाटील व दत्ता घुले यांनी पाहिले.

यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष अनिकेत प्रभू, आकाश लांडगे, सुमित कलापुरे, रोहित थरकुडे, शंतनु तेलंग, अनिल घोडेकर, सोमनाथ स्वामी, यश कुदळे आदी मान्यवर उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा