Breaking


दिघी : छत्रपती संभाजी महाराजांची सायकलपटूंच्या हस्ते पूजा


शेल पिंपळगाव : रणधूरंधर, सर्जा, स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजानां माॅविक सायकल क्लबच्या सायकल पटूनी दिघी ते शेल पिंपळगाव सायकल प्रवास पुर्ण करुन छत्रपतींच्या भव्य पुतळाची सायकल पटूंच्या शुभ हास्ते पुष्पहार आर्पण करुन पूजा करण्यात आली. 


यावेळी जय भवानी, जय शिवजी, छ. संभाजी महाराज कि जय .., या घोषणेनी संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता.

तसेच शेल पिंपळगावातील गावकरांनी सर्व सायकल पटूचे सहर्ष स्वागतही केले, आणि एकत्रीत महाराजांची प्रार्थना घेण्यात आली.

यावेळी सायकलपटू सुभाष पिंगळे, दत्ता घुले, निखिल बाबळे, मयूर पिंगळे, प्रतिक जेले, शुभम राऊत, देवेंद्र सांवत आदी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा