Breakingपुणे - नाशिक रोडवर एसटी बस - दुचाकी अपघात, दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यू !


चाकण : पुणे - नाशिक रोडवरील चिमळी फाटा येथे दुचाकी स्वार आणि एसटीचा एक अपघात झाला. राजगुरूनगरहुन तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. 


आज दुपारी १२.३० च्या दरम्यान, राजगुरूनगरहुन तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा चिमळी फाटा येथे बसचा ब्रेक फेल झाल्याने दुचाकी स्वार बस खाली आला या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा