Breakingदेवस्थान इनाम वर्ग 3 खालसा करण्यासाठी आंदोलन होणार - कॉ. दिगंबर कांबळे


सांगली : देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी खालसा करा व गायरान रहिवासी अतिक्रमण कायम करा या प्रमुख मागणीसाठी 25 आक्टोंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालया वर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी दिली.


तसेच अशा प्रकारचे आंदोलन राज्यभर करण्यात यावे व वरील दोन्ही प्रश्नाला राज्यव्यापी ताकत लावली जाणार असल्याचेही कांबळे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा