Breakingआम्ही समर्थ मित्र मंडळच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !


पुणे : आम्ही समर्थ मित्र मंडळ शिवनगर पाषाण यांच्या वतीने कोरोना संकटात विविध हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.


आम्ही समर्थ मित्र मंडळ नवरात्री उत्सव व सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या वतीने हे शिबिर संपन्न झाले.

यावेळी आम्ही समर्थ मित्र मंडळ नवरात्री उत्सव व संस्थापक अध्यक्ष मयूर सुतार, महिला अध्यक्ष स्नेहल सुतार, अध्यक्ष निलचंद्र माने व सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ब्लड यांचे योगदान लाभले.

यावेळी इंदिरा सुतार, मंदाकिनी गाडेकर, रेखा जाधव, कांतीलाल शर्मा, लक्ष्मण ओव्हाळ, दिलीप महामुनी, बाबा सुतार, दत्ता देवकीरे, सचिन मस्के, मूर्ती यालगोमला, ऋषभ नानेगावकर, गणेश चालवादी आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा