Breaking


जुन्नर तालुक्यात आज (ता.११) आढळले २ करोनाचे रुग्ण



जुन्नर, ता.११ : जुन्नर तालुक्यात आज (ता.११) २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ६१ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज नारायणगाव १, जुन्नर १ असे एकूण २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा