Breaking


जुन्नर तालुक्यात आज (ता.२) आढळले २ करोनाचे रुग्ण



जुन्नर, ता.२ : जुन्नर तालुक्यात आज (ता.२) २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ७७ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यत ६९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज तालुक्यातील आर्वी गावात २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.


व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा