Breaking


जुन्नर तालुक्यात आज (ता.८) आढळले ३ करोनाचे रुग्णजुन्नर, ता.८ : जुन्नर तालुक्यात आज (ता.८) ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ६१ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज तालुक्यातील बारव १, वारूळवाडी १, शिरोली खु.१ असे एकूण ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा