Breaking







जुन्नर तालुक्यात आज (ता.३०) आढळले ४ करोनाचे रुग्ण



जुन्नर, ता.३० : जुन्नर तालुक्यात आज (ता.३०) ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ४९ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज डिंगोरे ३, पारगाव तर्फे मढ १ असे एकूण ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा