Breaking




जुन्नर तालुक्यात आज (ता.१७) आढळले ४ करोनाचे रुग्ण



जुन्नर, ता.१७ : जुन्नर तालुक्यात आज (ता.१७) ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ४३ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज बांगरवाडी १, मंगरुळ १, दातखिळेवाडी १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा