Breaking


जुन्नर तालुक्यात आज (ता.९) आढळले ६ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.९ : जुन्नर तालुक्यात आज (ता.९) ६ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ६३ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज तालुक्यातील शिरोली बु. ३, नारायणगाव २, पिंपळगाव आर्वी १ असे एकूण ६ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा