Breaking


ए.आय.एस.सी.ओ पर्व तिसरे, मोठे बक्षीस; विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन !


पुणे / आरती निगळे : सुविधा फाउंडेशन व कोड करो यारो यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारत शालेय संगणकीय परीक्षा (All India School Computing Olympiad) या तिसर्‍या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे.


नेहमीप्रमाणे यंदाही इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे. हि परिक्षा अठरा नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार असून याच्या नोंदणीची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर आहे. 

विजेत्या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रक्कम व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Registration Link :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe3VhVbwn4-OZ9ewwAHqwP-xQA0_sKaj-kAxinB0L_EC65fyw/viewform?fbclid=IwAR3WyIz1bkPLaljXzUicyMq-2fAbfRXYqDw-hHxB2qGghQcn2W53VXKl5Q0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा