Breaking


बाल दिनानिमित्त आंबिवली (पाटीलपाडा) येथे नॉलेज डेव्हलपमेंट ग्रुप तर्फे वही - पेन वाटपखडकीपाडा : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. हा दिवस लहान शाळकरी मुलांचा असल्यामुळे आंबिवली (खडकीपाडा) येथील नॉलेज डेव्हलपमेंट ग्रुप (KD) ग्रुपने हा दिवस शाळकरी मुलांसोबत साजरा केला. त्यावेळी गावातील, पाड्यातील सर्व शाळकरी मुलांमुलींना वही पेनचे वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल माहिती देण्यात आली.


यासाठी सुधिर भोईर, संतोष गुहे, राजु गुहे, महेश गुहे, प्रमोद भोईर, विजय गुहे, राहुल गुहे, कविता गुहे, संदीप गुहे, जयेश गुहे तसेच आंबिवली गावातील ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा