Breaking
दिवाळीच्या पहिला दिव्याने उजळला छत्रपती संभाजीराजें चौक चौथरा !


दिघी
 : आज दिवळी सणाची सुरुवात अर्थात वसुबारस या निमित्ताने दिघीतील प्रमुख व  मध्यवर्ती असणारा छत्रपती संभाजी राजे चौक.


दिघी विकास मंचाच्या वतीने पहिला दिवा छत्रपती संभाजीराजे चौक चौथाऱ्याला या उपक्रमातुन दिवाळी पहाटेची सुरुवात राज्यांचे स्मरण करत दिवे लावून तसेच भव्य दिव्य शुभेच्छांची रागोंळी, व पुष्पफुलांनी चौथारा सजवून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंचाचे सल्लागार सुनिल काकडे व प्रस्तावना खजिनदार दत्ता घुले यांनी केले.

यावेळी मंचाचे अध्यक्ष हारीभाऊ लबडे, उपाध्यक्ष धनाजी खाडे, ज्ञानेश आल्हाट, पांडूरंग मेहत्रे, प्रशांत कुर्हाडे, वसंत रेंगडे, चंद्राकांत वाळके, कृष्णा वाळके, किशोर ववले, किशोर सवई, केशव वाघमारे, मनिषा जढर, संदिप पंडीत, रवींद्र चव्हाण, कुंडलिक आदक, कैलास बोरशे, संपत सपकाळ, खंडू नरवडे, रवी बिराजदार आदी मांन्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिव समाधान कांबळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा