Breaking


जुन्नर : दिव्यांग लोकांना युनिक कार्डचे वाटप !


जुन्नर / रफिक शेख : आज पंचायत समिती जुन्नर व पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या कडून  जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना  यु. डी. आय. डी. 200 लोकांना आले आहेत. त्याचे वाटप जुन्नर तालुका दिव्यांग कक्ष अधिकारी व पंचायत समिती समाजकल्याण अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी दिव्यांग लोकांना युनिक कार्ड देताना  प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र चे अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सौरभ मातेले, सुनिल जंगम, शेख अहमद इनामदार, तबाजी आरोटे, मंगेश भुजबळ, अमोल तळपे, दतु सुपे, अजिज पठाण, अनंत हाडवले, मारुती औटी, शाहीद पटेल, प्रताप मालेगावकर,  अनसार सौदागर, बाळासाहेब हाडवले, मंजाभाऊ हाडवले, फिरोज चौगुले आदीसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा