Breaking
जुन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे येथे राघोजी भांगरे व बिरसा मुंडा संयुक्त जयंती साजरी !


जुन्नर : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्याजीवन कार्याचा गौरव भाषणातून केला. बाळासाहेब लांघी यांनी आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यावर मार्गदर्शन केले. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कुऱ्हाडे, बाळासाहेब लांघी, बाळासाहेब गवारी, वायडे सर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा