Breaking


जुन्नर : राजूरमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी फोडली ६ घरे !


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील राजूर नंबर एक या गावात बुधवारी मध्यरात्री दोन ते तिन वाजण्याच्या सुमारास बंद असलेली सहा घरे अज्ञात चोरट्यानी कडी व कोयंडा तोडून सहा घरांमधील पैसे व दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. 


यामध्ये लक्ष्मण लांडे, रोहिदास सुपे, मारुती सुपे, हौसाबाई सुपे, गोविंद लाडके आणि सुनील सुपे यांच्या घरात चोरी झाली असून राजूर नंबर दोन या गावातील होनाजी मुंडे यांच्या घरातील ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा