Breaking

पाडाळणे येथे शहीद राघोजी भांगरे व शहीद बिरसा मुंडा संयुक्त जयंती सोहळा संपन्न !

अकोले / कैलास पडवळे : आज दिनांक 08 नोव्हेंबर 2021 रोजी आदिवासी कॉलनी पाडाळणे येथे आद्यक्रांतिकारक शहीद राघोजी भांगरे तसेच क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा सयूंक्त जयंती सोहळा संपन्न झाला. त्यावेळी गावातील तरुण वर्ग तसेच गावकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांच्या समाजाविषयी कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी संयुक्त जयंती साजरी केली जाते. 

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बंड पुकारून इंग्रजांना पळवून लावले होते. तसेच त्र्यंबकेश्वर ते जुन्नर वस्तीतील आदिवासी समाजासाठी मोलाचे कार्य करून सावकाराकडून जमिनीस हिसकावून गोरगरिबांना परत केली होती. अशा थोर क्रांतिवीराच आज मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाऊराव आसवले, लक्ष्मण बांबरे, सुरेश आसवले, राजेंद्र बोटे, विजय घिगे, किरण उघडे, गोरख उघडे, दिपक आसवले,

अकोले : आज दिनांक 08 नोव्हेंबर 2021 रोजी आदिवासी कॉलनी पाडाळणे येथे आद्यक्रांतिकारक शहीद राघोजी भांगरे तसेच क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा सयूंक्त जयंती सोहळा संपन्न झाला. त्यावेळी गावातील तरुण वर्ग तसेच गावकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांच्या समाजाविषयी कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी संयुक्त जयंती साजरी केली जाते. 

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बंड पुकारून इंग्रजांना पळवून लावले होते. तसेच त्र्यंबकेश्वर ते जुन्नर वस्तीतील आदिवासी समाजासाठी मोलाचे कार्य करून सावकाराकडून जमिनीस हिसकावून गोरगरिबांना परत केली होती. अशा थोर क्रांतिवीराच आज मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाऊराव आसवले, लक्ष्मण बांबरे, सुरेश आसवले, राजेंद्र बोटे, विजय घिगे, किरण उघडे, गोरख उघडे, दिपक आसवले, आकाश आसवले, गोपीनाथ बगाड, लाहंगे, दिपक आसवले, कैलास इरणक, मनोज घिगे, मयूर आसवले, श्रीकांत उगले, राहुल शेळके, अक्षय धराडे, दिपक पवार, सदाभाऊ मधे, विठोबा उघडे, समीर उघडे, तेजस उगले, साहिल बगाड आदीसह उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी साउंड सर्विस काळू बोटे यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल भाऊराव आसवले यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा