Breaking


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जंयती साजरी !


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जंयती साजरी करण्यात आली.


आयुक्त राजेश पाटील आणि महापौर माई ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नगरसेविका उषा मुंढे, माजी नगरसेविका आशा सुपे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, जनसंपर्क आधिकारी प्रफुल्ल पुराणिक, नानासाहेब तिटकारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा