Breaking


बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसएफआयचे सत्याग्रह आंदोलनबीड : नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आणि इतर शैक्षणिक मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सत्यागृह आंदोलन करण्यात आले. यावेळी एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, तालुका सचिव तथा जिल्हा कमिटी सदस्य अभिषेक शिंदे, तालुका उपाध्यक्ष आणि जिल्हा कमिटी सदस्य रामेश्वर आठवले, तालुका कमिटी सदस्य आकाश जाधव, गणेश कोकणे, आनंद भालेराव, राहुल जाधव, सचिन चव्हाण आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा