Breaking

आदिवासी क्रांती संघटना, असाणे या संघटनेची कार्यकारणी जाहीरअसाणे : "गावचा विकास हाच आमचा ध्यास" हे ब्रीद वाक्य समोर ठेवून स्थापन झालेली आदिवासी क्रांती संघटना, असाणे या संघटनेची कार्यकरणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी सागर ठुबल, उपाध्यक्षपदी पेवजी मोहरे, कार्याध्यक्ष सागर गभाले, सचिव रामदास ढवळे, सहसचिव विजय मोरमारे, खजिनदार गणेश गभाले, सहखजिनदार अमोल ढवळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय ढवळे, संघटक प्रशांत गभाले अशा पद्धतीने संघटनेची मुख्य कमिटी ही सल्लागार समितीचे अध्यक्ष संदिप शेळके आणि उपाध्यक्ष मचिंद्र मोरमारे यांनी जाहीर केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा