Breaking


वाशीम : खांबाळा येथे बिरसा क्रांती दल शाखा स्थापना !


वाशिम : दि 23 नोव्हेंबर रोजी. खांबाळा ता मानोरा जि वाशिम येथे बिरसा क्रांती दल ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम अध्यक्ष बापूराव झळके हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राजेश मस्के हे होते.


प्रमुख पाहुणे म्हणून किसन वायले, गजानन गिरे, सिद्धू शिकारे, गोलू वायले, प्रकाश शेलकर सरपंच फुलउमरी, अजय ढंगारे, पंडित अंबुरे, किसन डफडे, डिगांबर सस्ते, गोपाल ढंगारे, खांबाळा येथील सरपंच सुनीता ठोंबरे, पोलिस पाटील संजय झळके हे होते.

प्रास्ताविक बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन होलगरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिकेत झळके यांनी केले.

कार्यक्रम चे आयोजन विष्णू ससाणे, शंकर भोंडणे, सचिन झळके आणि त्यांची टीम यांनी केले. तर वैभव अंबुरे, हरिभाऊ खुळे, अर्जुन डाखोरे, समाधान डोलारकर, अमोल भोंगे, सुनील मस्के, अनिकेत सस्ते, रोशन गिरे, सचिन सस्ते, योगेश सस्ते, आदींसह गावातील बहुसंख्येने समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रम ची सुरुवात बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या प्रसंगी किरण गजानन होलगरे, सुमित ओंकार ठोंबरे यांची खो खो मध्ये जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे आभार प्रदर्शन अविनाश झळके यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा