Breakingजुन्नर तालुक्यात आज (ता.३) आढळला १ करोनाचा रुग्णजुन्नर, ता.३ : जुन्नर तालुक्यात आज (ता.३) १ करोनाचा रुग्ण आढळला आहे. सध्या तालुक्यात ३८ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज वारुळवाडी येथे १ रुग्ण आढळुन आला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा