Breaking
पिंपरी चिंचवड : काळेवाडी येथे दत्तजयंती निमित्त अन्नदान आणि लसीकरण


पिंपरी चिंचवड : तापकीरनगर काळेवाडीतील डॉ.हरकेज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दत्तजयंती साजरी करण्यात आली. डॉ.महेश हरके, डॉ.सुनिता हरके यांनी यांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्या मनीषा सचिन तेलंगे यांच्या हस्ते ५०० भाविकांना अन्नदान केले. तसेच यावेळी १५० जणांना कोव्हिड १९ लसीकरण करण्यात आले.


सामाजिक कार्यकर्ते सचिन तेलंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नीता अडागळे, राधाबाई तेलंगे, सुकेशीनी, अविदा तेलंगे, छाया वाघमारे, रेखा मोरे, दया जगताप, गणेश केदारी, रामदास दगडे, स्वप्निल परताडे, नंदू मोरे, अर्णव तेलंगे, योगेश वाघमारे, अजय सुकळे, राकेश केदारी, योगेश दगडे, बबलू सुकळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा