Breakingमाळशेज घाटात आढळला बेवारस मृतदेह


माळशेज : माळशेज घाटाच्या बोगद्याच्या अलीकडे असलेल्या रेस्ट हाऊस जवळील खोल दरी एका ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.


४० - ५० फुट खोल दरीत हा मृतदेह होता. टोकवडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेह टोकवडे ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटली असून अंगावर सफेद शर्ट, निळी जिन्स आहे. मृतदेह टोकावडे ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा