Breaking

मंगळावर क्युरिओसिटी यानाला दिसले मांजर!वॉशिंग्टन : मंगळावर खडकांमधून आतापर्यंत अनेक प्रकारचे आभास निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये अगदी डोंगर उतरणार्‍या व्यक्तीपासून ते एखाद्या वस्तूपर्यंतच्या आभासांचा समावेश आहे. आता ‘क्युरिऑसिटी’ने मंगळावर एक ‘क्यूट’ खडक शोधला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या खडकाचा आकार एखाद्या मांजरासारखा किंवा सरड्यासारखा आहे.


भारतात तयार झाले ‘बोलणारे हातमोजे’


मंगळभूमीवरील गेल क्रेटरमध्ये हा खडक ‘क्युरिऑसिटी’ला आढळून आला. हे रोव्हर याठिकाणी 2012 पासून आहे. हा बाकदार खडक केवळ 6.5 इंच उंचीचा आहे. मात्र, त्याचा अनोखा आकार संशोधकांना आकर्षित करीत आहे.


मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत


‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील संशोधक अ‍ॅबिगेल फ्रिमन यांनी सांगितले की या खडकाचे ‘टेक्स्चर’ पाहून मी अचंबित झालो. जमिनीतून ज्या पद्धतीने हा खडक वर आलेला आहे तो अनेक प्रकारचा आभास निर्माण करणारा आहे.


चला तर समजून घेऊ - मासिक पाळी


आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !


बापरे! आता मानवी मेंदूत बसणार चिप !


कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा