Breaking


केंद्र सरकारच्या खर्च विभागाच्या 590 जागा! आजच अर्ज करा!

 


खर्च विभागाच्या अंतर्गत लेखा नियंत्रक यांच्या आस्थापनेवरील सहायक लेखाधिकारी पदांच्या एकूण ५९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.


सहायक लेखाधिकारी पदांच्या ५९० जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज पाठविण्याचा पत्ता – Advt. to Senior Accounts Officer (HR-3), O/o Controller General of Accounts, Department of Expenditure, Ministry of Finance, Room No. 210, 2nd Floor, Mahalekha Niyantrak Bhawan, Block E, GPO Complex, INA, Delhi, Pincode- 110023


अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता groupbsec-cga@gov.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २२ मार्च २०२२ ) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !


१० वी - १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती


ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा