Breaking




आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा


आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी यांच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा


हेही वाचा ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा


हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला


हेही वाचा ! जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११९ जागा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा