Breaking

रेल्वे मध्ये २ हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती, अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस


Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वेने अप्रेंटिस च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे . या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे.

 अधिकृत वेबसाइट : rrccr.com 

एकूण पदसंख्या : 2422 

विभागनिहाय पदसंख्या : 

- मुंबई विभागात 1659 पदे
- भुसावळ विभागात 418 पदे
- पुणे विभागात 152 
- नागपूरमध्ये 114 
- सोलापूरमध्ये 79 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या मेरिटच्या आधारावर केली जाईल. 

अर्जाची करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2022 

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


- रत्नदिप सरोदे / क्रांतिकुमार कडुलकर


नोकरीची संधी ! नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !


ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'


१० वी - १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती


1 टिप्पणी: