Breaking

पुढील 5 दिवसांत राज्यात थंडीची लाट हवामान खात्याचा अंदाजमुंबई : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळामुळे महाराष्ट्रातील  वातावरणावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. राज्यातील अनेक शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाल्याचे पाहायला मिऴाले. असे असताना राज्यात आता थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 


चला तर समजून घेऊ - मासिक पाळी


सध्या राज्यभरात थंडीचा कडाका असताना पुढील काही दिवसांत आणखी थंडी वाढणार असुन थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागानं म्हटले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. 


गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावाग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'


पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू घट होण्याची शक्यता असुन 25 व 26 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.


नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा !


मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा