Home
बॉलिवूड
सिनेसृष्टी
महाभारतातील श्रीकृष्ण नितीश भारद्वाजचा घटस्फोट, "घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल.."
महाभारतातील श्रीकृष्ण नितीश भारद्वाजचा घटस्फोट, "घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल.."
सिनेसृष्टी : भियानातील अनेक घटना चाहत्यांना धक्का देणारे आहेत. आता 'महाभारत' या पौराणिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाजचा घटस्फोट झाला आहे.
नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षांच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात. पत्नी स्मिता गाटे या आयएएस अधिकारी आहेत.
नितीश भारद्वाजने 2019 मध्ये पत्नीपासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. नितीश भारद्वाज म्हणाला,"घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते", एवढंच मी सांगू इच्छितो.
Tags
बॉलिवूड#
सिनेसृष्टी#
Share This

About महाराष्ट्र जनभूमी
सिनेसृष्टी
Tags
बॉलिवूड,
सिनेसृष्टी
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा