BreakingESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती


कर्मचारी राज्य विमा निगम ( Employees State Insurance Corporation, ESIC ) ने विविध पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क ( UDC ), लघुलेखक ( स्टेनो ) आणि मल्टी - टास्किंग स्टाफ ( MTS ) या पदांच्या एकूण ३, ८४७ जागांवर ही भरती होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात ५९४ जागा आहेत. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


● पद संख्या : ५९४ जागा  

● शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण ( पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता )

● नोकरी : महाराष्ट्र 

● वयोमर्यादा : 
1. MTS आणि Steno - १८ ते २७ वर्षे
2. UDC - १८ ते २५ वर्षे 

● अर्ज शुल्क : SC / ST / PWD / विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक - रु. २५०. 

- इतर प्रवर्गासाठी - रु . ५००  

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२ 

● अधिकृत वेबसाईट www.esic.nic.in
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा