Breaking

आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !!

 


संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा


नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८८ जागा !


10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा


मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत


1 टिप्पणी: