Breaking
NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !


राष्ट्रीय जलविद्युत विद्यत निगम ( National Hydroelectric Power Corporation ) मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. येथे नोकरी मिळविण्यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. फक्त उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली पात्रता असणे आवश्यक आहे.


अर्ज फी आणि निवड प्रक्रिया :  SC / ST / PWBD / माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही. तर सामान्य, EWS आणि OBC ( NCL ) श्रेणीतील उमेदवारांना 295 शुल्क जमा करावे लागेल. 

जाहिराती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : 

पदाचे नाव व संख्या :

1. प्रशिक्षणार्थी अभियंता ( स्थापत्य ) : 29 पदे 

2. प्रशिक्षणार्थी अभियंता ( यांत्रिक ) : 20 पदे 

3. प्रशिक्षणार्थी अभियंता ( इलेक्ट्रिकल ) : ४ पदे 

4. प्रशिक्षणार्थी अधिकारी ( वित्त ) : १२ पदे 

5. प्रशिक्षणार्थी अधिकारी ( कंपनी सचिव ) : 2 पदे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जानेवारी २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा