Breakingहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागाहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागाशैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी पदवी उत्तीर्ण असावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतीलजाहिरातीसाठी येथे क्लिक करा


हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा


हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढलाकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा