Breaking

ओटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न


खराबवाडी : चाकण एम आय डी सी तील ओटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भव्य रक्तदान शिबीर राबविण्यात आले.

                              
हा कार्यक्रम कंपनीतील उत्सव कमिटी, तसेच डॉक्टर आणि त्यांच्य टीम ने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान शिबिर पूर्ण केले. रक्तदान केल्यानंतर अल्पोहार आणि काही काळ आरामाची वातानुकूलित परिसरात विशेष व्यवस्था केली होती.


तसेच ऑटर कंपनीचे व्यवस्थापक उल्हास जोशी, सी. एफ. ओ. गौरव जैन, प्लांट हेड गणेश मुळे, मानव संसाधन विभागाचे प्रमुख अक्षय देवहरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ओटर कंपनीचे सहकारी अमोल भोसले, वैभव पाटील, कोंडीबा कोळप, अनिल देशमुख, तुषार महाले, मनीषा वाळुंज, संदीप देशमुख, तानाजी कवठाले, ज्योत्स्ना गुंजाळ, आणि सहकारी यांनी या पूर्ण शिबिरात पहिल्या पासून तर शेवट पर्यंत पद्धतशीर नियोजन केले. त्याबद्दल कंपनीने सगळयांचे विशेष आभार मानले.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा