Breaking

परभणी : युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी अजय भुजबळ यांची निवडपरभणी, ता.18 : काँग्रेसने 'यंग इंडिया के बोल' ही राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा दिल्ली येथे घेतली होती. तिथे प्रत्येक राज्यातून पाच या प्रमाणे देशभरातून तीनशे स्पर्धक निवडण्यात आले होते. त्यावेळी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी परभणी जिल्ह्यातील अजय भुजबळ यांची निवड करण्यात आली.


10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !


यावेळी माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, इम्रान प्रतापगडी, अल्का लांबा, प्रवक्ते पवन खेरा, रागिणी नायक, जैविर शेरगील, प्रणव झा आदींनी पंच परिक्षक म्हणून भुमिका बजावली. 


ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते


भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लूवरम, राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि.व्ही, राष्ट्रीय युवक काँग्रेस महासचिव सिताराम लांबा, राष्ट्रीय प्रवक्ता संजिव शुक्ला या सर्वोनुमते महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तापदी अजय भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. भुजबळ यांचे मूळगाव खेर्डा दूधना किनारा, ता.सेलू, जि.परभणी येथील असून ते सध्या उच्च शिक्षण घेत आहेत.


ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा