Breaking
पिंपरी चिंचवड : राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे अभिवादन !


पिंपरी चिंचवड : कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज राजमाता जिजाऊ यांचे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले‌.


कामगार नेते काशिनाथ नखाते, चंद्रकांत  कुंभार, ओमप्रकाश मोरया, नाना कसबे, नेहा सितप, निता सपकाल, रत्नमाला पवार, सीमा शिंदे, मनिषा जाधव, अनिता मोरे आदी उपस्थित होते .

याप्रसंगी काशिनाथ नखाते म्हणाले, "जिजाऊ मॉसाहेब गरिबांप्रती कारुण्यमूर्ती होत्या. अन्यायाची चिड होती, आणि सर्वसमावेशक न्यायाची भुमिका होती. सोन्याचा नांगर फिरवून भुमिपुत्रांना हिम्मत  दिली. राजमाता कणखर, निर्भीड होत्या. त्यांनी स्वराज्य लोकाभिमुख आणि जनतेला आपले राज्य वाटेल, याची नेहमी काळजी घेतली.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा