Breaking

पिंपरी चिंचवड : धुळीने शहर गारठले, सूर्य झाकोळला, तापमान 13 अंश सेल्सिअस मूळे हुडहुडी


पिंपरी चिंचवड : पाकिस्तानातील धुळीचे वादळ राज्यात पसरल्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरात जाणवू लागला आहे. शहराच्या कमाल तापमानात घाट झाली आहे. रविवारी दुपारपासून थंडी वाढून शहरातील वातावरणात प्रचंड गारवा नागरिकांनी अनुभवायला सुरवात केली.


रविवारची सुट्टी असूनही रस्त्यावर वर्दळ कमी झाली. सोमवारी पहाटे पुन्हा आभाळात धुळयुक्त ढग दाटल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून गार वारे वाहत आहेत. सकाळचे सूर्यदर्शन दुर्मिळ झाल्यामुळे निसर्गाचे सौंदर्य दृष्टीआड झालं.

- क्रांतिकुमार कडुलकरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा