Breakingपुणे ते कन्याकुमारी सायकल राईड..!


पुणे
 : Saluting the covid warriors 5 सायकल पटूंची टिम आज पुण्यावरुन कन्याकुमारीला सायकलवरुन रवाना झाली.

पुणे ते कन्याकुमारी हे 1600 कि.मी.चे अतंर फक्त 9 दिवसांना मध्ये पुर्ण करणार आहेत. या निमित्ताने त्यांचा प्रवास सुखकर व आरोग्यदायी होवो या साठी माॅविक सायकल क्लब दिघीच्या वतीने त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माॅविक सायकल क्लबचे सायकलपटू दत्ता घुले, देवेंद्र सावंत, कृष्णा खाटिंग, प्रतिक झेले, तूषार वैरागे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा