Breaking

नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !फॅक्ट चेक : जन्म दिल्यानंतर मरण पावलेल्या आईबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्या सारखी पसरत आहे, ज्यामध्ये दोन चित्रे एकत्र केली आहेत, ज्यामध्ये पहिल्यामध्ये डॉक्टर रडत असल्याचे दाखवले आहे आणि दुसऱ्या फोटो मध्ये आईने तिच्या मुलाला मिठी मारली असुन त्या बाळाचा मुका घेत आहे. 


बापरे! आता मानवी मेंदूत बसणार चिप !या व्हिडीओ आणि फोटो सोबतच एक लांबलचक लिहुन दावा करण्यात आला आहे कि, "एक महिला को 11 साल के इंतजार सौभाग्य मिलता है। बाद मां बनने का। वह एक गंभीर बीमारी से पीड़ित थी....बच्चे को जन्म देते समय उसकी जान को खतरा होता है। ऑपरेशन के दौरान डॉक्टर 7 घंटे तक अपना बेस्ट देते हैं। एक टाइम एसा आता है केवल माँ या बच्चा ही जीवित रह सकता है आखिरकार डॉक्टर मां से पूछकर अपने फैसले को लागू करने का फैसला करता है। मां अपनी जान की कीमत पर भी बच्चे को बचाने के लिए कहती है। बच्चे के जन्म के बाद मां आखिरी बार बच्चे को चुम्बन करती है और गले से लगाती है। मुस्कुराती फिर हमेशा के लिए अपनी आँखें बंद कर लेती है। बच्चा रो रहा है। डॉक्टर की आंखों में भी आंसू हैं। एक माँ अपने बच्चे को बचाने के लिए जान भी दे सकती है। माँ का प्यार त्याग इसके आगे मैं निश्ब्द हूँ!" असे म्हटले आहे. 


फॅक्ट चेक : मोहन भागवत आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या "त्या" फोटो मागील वाचा सत्य !


या पोस्टचे 'महाराष्ट्र जनभूमी' ने फॅक्ट चेक करायला सुरूवात केल्यानंतर या फोटो संदर्भात केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही अफवा पसरवल्या असल्याचे समोर आले. या संबंधीचे वृत्त विदेशातील काही न्युज पोर्टलने दिली आहे.


पहिल्या चित्रात आईच्या शेजारी नवजात बाळ दिसत आहे. दुसऱ्या चित्रात, वैद्यकीय कपडे घातलेला व्यक्ती हॉस्पिटल मध्ये रडत बसलेला दिसतो. प्रथमतः दावा केला जात असलेल्या दोन्ही फोटोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पहिला फोटो हा २०१५ मधील एका आईचा आहे, तर दुसरा फोटो हा २०१७ मधील आपल्या मुलाच्या जन्मानंतर रडणाऱ्या वडिलांचा आहे, त्यामुळे दोन चित्रांचा आणि लिखित कथेचा काहीही संबंध नाही.


ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने 'नो टेन्शन'चला तर समजून घेऊ - मासिक पाळी


आई आणि मुलाचे छायाचित्रकार हे Merve Tiritoğlu Şengünler या फेसबुक पेजवर १४ डिसेंबर २०१५ रोजी “सर्वोत्तम पेअरिंग” या मथळ्याखाली व्यावसायिक उद्देशाने टाकण्यात आले होते. त्यामुळे आई मरण पावल्याचा दावा खोटा आहे.


आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !भारतात तयार झाले ‘बोलणारे हातमोजे’


वैद्यकीय कपडे घातलेला व्यक्ती डॉक्टर नसून आपल्या मुलाच्या जन्मानंतर रडणारा पिता असल्याचे छायाचित्रकाराने एका पोस्टवर कमेंट करताना स्पष्ट केले आहे. हे चित्र इंस्टाग्रामवरील तुर्की छायाचित्रकार Özge Metin यांनी स्वतः घेतले होते यांच्या खात्यावर मूळ फोटो ५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेला आहे. तसेच, त्याची पत्नी मरण पावली नसून व्हायरल होणारी पोस्ट खरी नाही.


गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावाकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा