Photo : Sharad Pawar (Facebook) |
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, या संबंधीची माहिती स्वात: शरद पवार यांनी ट्वीटर वरून दिली आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
भारतात तयार झाले ‘बोलणारे हातमोजे’
शरद पवार यांनी ट्वीट करून म्हटले आहे कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा